RBI30 sep: आरबीआयचे द्वैमासिक पतधोरण आज जाहीर करण्यात आले आहे. द्वैमासिक पतधोरणामध्ये आरबीआयने महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. रेपो रेट पुन्हा वाढला असल्याने कर्जाचे हप्ते आता आणखी महागले आहेत, जाणून घ्या संपूर्ण माहिती