Close
Advertisement
 
शुक्रवार, डिसेंबर 27, 2024
ताज्या बातम्या
20 minutes ago

Ransomware Attack in India: भारताच्या लष्कर, शिक्षण क्षेत्रावर पाकिस्तान हॅकर्सनी केला सायबर हल्ला, जाणून घ्या अधिक माहिती

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jun 26, 2023 05:47 PM IST
A+
A-

भारतीय सुरक्षा संशोधकांनी शनिवारी सांगितले की त्यांनी भारतीय लष्कर आणि शिक्षण क्षेत्रासंबंधी पाकिस्तान-आधारित गटाद्वारे केलेल्या सायबर हल्ल्यांचे नवीन प्रकरण उघडकीस आले आहे. 2013 मध्ये पाकिस्तानमध्ये सापडलेला ट्रान्सपरंट ट्राइब, भारत सरकार आणि लष्करी संस्थांना लक्ष्य केद्रींत करत आहे, पुण्यातील क्विक हील टेक्नॉलॉजीजची एंटरप्राइझ शाखा, सिक्राइटच्या अहवालानुसार ही माहिती समोर आली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS