Ranjit Singh Disale Scholarships: 'ग्लोबल टीचर' म्हणून नावाजलेल्या रणजितसिंह डिसले गुरुजी यांच्या नावे इटलीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
डिसले गुरुजी यांच्या नावाने आता इटलीतील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप अर्थात शिष्यवृत्ती दिली जाणार असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. इटलीतील सॅमनिटे राज्यातील 10 विद्यार्थ्यांना 400 युरोंची 'कार्लो मझोने- रणजित डिसले स्कॉलरशिप' देण्यात येणार आहे.