Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
ताज्या बातम्या
51 minutes ago

Ramesh Swain, India's 'Tindler Swindler': ६६ वर्षीय आरोपीने ३८ वर्षांत केली १४ लग्न, अनेक उच्चशिक्षित महिलांची केली फसवणूक

राष्ट्रीय Nitin Kurhe | Feb 17, 2022 01:48 PM IST
A+
A-

“बनावट डॉक्टर रमेश चंद्र स्वैन याला14 नव्हे तर 17 बायका होत्या. त्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक विशेष टीम तयार करण्यात आली आहे,” असे भुवनेश्वरचे पोलिस उपायुक्त उमाशंकर दाश यांनी पत्रकारांना सांगितले. पोलीस अधिकाऱ्यानी सांगितले की, महिलांनी आरोप केला आहे की, रमेशने डॉक्टर असल्याचे सांगून त्यांची फसवणूक केली आहे.

RELATED VIDEOS