सुरुवातीच्या काळात राजकारणापासून अलिप्त राहिलेल्या राजीव गांधींनी संजय गांधींच्या अपघाती निधनानंतर राजकारणात प्रवेश केला होता. राजीव गांधी यांनी पंतप्रधान असताना अनेक धोरणात्मक निर्णय घेतले.