Close
Advertisement
 
शुक्रवार, डिसेंबर 13, 2024
ताज्या बातम्या
10 minutes ago

PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रभू रामाची मागितली माफी, जाणून घ्या, काय आहे कारण

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jan 23, 2024 01:05 PM IST
A+
A-

22 जानेवारी रोजी राम मंदिरात संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आमच्या प्रभू रामाचे शेवटी आगमन झाले आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, “अभूतपूर्व संयम, असंख्य त्याग आणि तपश्चर्येनंतर आपल्या प्रभू रामाचे आगमन झाले आहे. या प्रसंगी मी देशाचे अभिनंदन करतो”, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS