टाटा समुहाचे प्रमुख, उद्योजक रतन टाटा यांची पीएम केअर फंडासाठी विश्वस्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पीएम केअर फंडाच्या विश्वस्त मंडळाची बैठक झाली.