उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आषाढी वारी यंदा पायी न जाता बस ने जाणार असल्याची घोषणा केली आहे. या पालख्यांना बसमधून जाण्याची परवानगी देण्यात आली असून त्यांना 20 बसेस देण्यात येणार आहेत. जाणून घ्या याबद्दल अधिक माहिती.