माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली आहे. हायकोर्टाने अनिल देशमुख यांना निर्देश दिले आहेत की, आवश्यकता असल्यास त्यांचा खटला हायकोर्टाच्या सुट्टीतील खंडपीठकडे स्थलांतरीत करण्यात यावा.जाणून घ्या अधिक सविस्तर.