आज गुरूवार (24 जून) नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी भाजपा कार्यकर्त्यांसह अनेक नागरिक रस्त्यावर उतरले होते. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.