मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे दरड कोसळून अनेक घरांचे नुकसान झाले आहे. मुंबईसह उपनगरांत पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने मुंबईसाठी  9 जुलैपर्यंत 'ऑरेंज अलर्ट' जारी केले आहे.