मुंबईच्या अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, IMD ने आज मुंबईत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान अहवालानुसार, शहरात पुढील 36 तास अधूनमधून सरी पडतील ज्यानंतर पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे.