MUMBAI मुख्यमंत्र्यांच्या मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. रिलायन्स रुग्णालयाचे डॉ. अजित देसाई आणि डॉ. शेखर भोजराज यांनी उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया केली. तपासण्यांच्या अहवालानंतर उद्धव ठाकरेंना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर ते वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल झाले. त्यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे हे देखील होते.