MDH मसाला ब्रँडचे मालक महाशय धरमपाल गुलाटी यांचे गुरुवारी ( ३ डिसेंबर ) सकाळी निधन झाले, ते 98 वर्षांचे होते. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तीन आठवड्यांपासून गुलाटी यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू होते.जाणून घ्या अधिक सविस्तर.