Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
56 seconds ago

Manipur Violence: मणिपूर हिंसाचारात 1700 घरे जळून खाक, 60 जणांचा मृत्यू

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | May 09, 2023 12:54 PM IST
A+
A-

मणिपूरमधील मैतेई समुदायाला एसटीचा दर्जा देण्याच्या विरोधात हिंसक निदर्शने झाल्यानंतर आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मणिपूरमध्ये 3 मे रोजी उसळलेल्या हिंसाचारानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी झाली आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

RELATED VIDEOS