Advertisement
 
रविवार, जुलै 27, 2025
ताज्या बातम्या
4 days ago

Mahatma Gandhi Punyatithi 2024 Quotes: महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त जाणून घ्या, त्यांचे प्रेरणादायी विचार!

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली | Jan 30, 2024 12:51 PM IST
A+
A-

महात्मा गांधी हे स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक होते.महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्यासाठी लढा दिला. स्वातंत्र्यानंतर काही महिन्यांनी 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांचे निधन झाले. त्या संध्याकाळी बिर्ला हाऊसमधील गांधी स्मारकात प्रार्थना सुरू असताना नथुराम गोडसेने गांधीजींवर गोळ्या झाडल्या होत्या, दरवर्षी 30 जानेवारीला गांधीजींच्या पुण्यतिथीसोबतच शहीद दिनही साजरा केला जातो. महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त तुम्ही व्हॉट्सअॅप स्टेटस, मेसेज, फेसबुक मेसेज द्वारे बापूंचे प्रेरणादायी विचार शेअर करू शकता. जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS