यंदा  ऋतूचक्र संपूर्ण बदलेले पहायला मिळत आहे. हिवाळ्यामध्ये ना कधी पावसाच्या सरी कोसळत आहेत तर कधी घामाच्या धारा वाहत आहेत. मात्र आता राज्यात 20 जानेवारी पासून किमान तापमान घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जाणून घेऊयात याबद्द्ल संपूर्ण माहिती.