Close
Advertisement
 
मंगळवार, डिसेंबर 10, 2024
ताज्या बातम्या
20 minutes ago

MLAs Disqualification Case in Maharashtra: आमदार अपात्रतेच्या निकालापूर्वी संजय राऊत काय म्हणाले पाहा

Videos टीम लेटेस्टली | Jan 10, 2024 05:11 PM IST
A+
A-

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज 10 जानेवारी आमदार अपात्रतेप्रकरणी आपला निकाल देणार आहेत. आज 4 च्या सुमारास हा निकाल देण्यापूर्वी संजय राऊत यांनी 'आमदार अपात्रतेच्या निकालामध्ये मॅचफिक्सिंग झाल्याचा' आरोप केला आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS