महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारने राज्यातील महिला पोलिसांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर केला आहे. महिला पोलिसांच्या कर्तव्याची वेळ कमी केली आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.