राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. पावसाळी अधिवेशनाला सकाळी 11 वाजता सुरुवात झाली होती. आज अधिवेशनात नवनिर्वाचित मंत्र्याचा परिचय करण्यात आला.