Close
Advertisement
 
शनिवार, मार्च 29, 2025
ताज्या बातम्या
5 minutes ago

Maharashtra Lockdown: धार्मिक कार्यक्रम, राजकीय सभा, मोर्चांवर बंदी; लॉकडाऊनबद्दल घेतला महत्वाचा निर्णय

Videos Abdul Kadir | Feb 22, 2021 12:50 PM IST
A+
A-

राज्यातील करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह विदर्भातील शहरांमध्येही दररोज करोनाचे मोठ्यासंख्येने रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाउन सुरू होतो की काय? अशी भीती सर्वसामान्यांच्या मनात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला आहे

RELATED VIDEOS