२०१५ साली एका समितीच्या अहवालानंतर चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चंद्रपुरमधील दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेण्यात आला. जाणून घ्या हा निर्णय का घेण्यात आला त्याच्यामागची कारणे.