एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांनी शिवसेनेशी बंड केल्यानंतर, अवघ्या आठवड्याभरामध्ये राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली. अशात उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, त्यानंतर आज एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे 20 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.