विभागाने विविध गैर-सरकारी संस्था आणि राज्य एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन यांच्याकडून सेक्स वर्कर्स आणि निराधारांची यादी मागवली आहे.“नवीन शिधापत्रिका जारी करणार्‍या अधिकार्‍यांना ओळख आणि रहिवासी पुरावा यासारख्या कागदपत्रांसाठी ताण न देण्यास सांगितले आहे.त्यांना अशी कागदपत्रे देण्यापासून सूट देण्यात यावी,” असे भुजबळ म्हणाले.