गेल्या 24 तासात राज्यात 10,066 रुग्ण आढळले असून163 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे देशात डेल्टा प्लस व्हेरिएंट 40 रुग्ण आढळले असून यापैकी 21 रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. जाणून घ्या याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे काय म्हणाले.