Madhya Pradesh : प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडल्याने IPS अधिकाऱ्याची पत्नीला बेदम मारहाण
सोशल मीडियावर सध्या मध्य प्रदेशमधील पोलीस महासंचालक पुरुषोत्तम शर्मा यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.या व्हिडिओमध्ये शर्मा आपल्या पत्नीला बेदम मारहाण करताना दिसत आहेत.जाणून घ्या अधिक सविस्तर.