केरळमधील प्रसिद्ध ट्रॅव्हल व्लॉगर, मल्लू ट्रॅव्हलर म्हणून प्रसिद्ध असलेल्या शाकीर सुभानसाठी लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. सौदी अरेबियाच्या एका महिलेवर लैंगिक अत्याचाराच्या आरोपांप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे, जाणून घ्या अधिक माहिती