लाईफ इश्योरंन्स कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या आयपीओने पहिल्याच दिवशी गुंतवणुकदारांना मोठा झटका दिला आहे. 17 मे रोजी बीएसई (BSE) आशा एनएसई (NSE) अशा दोन्ही ठिकाणी लिस्टींग झालेल्या आयपीओने बाजारात पदार्पणातच गुंतवणुकदारांची निराशा केली.