Close
Advertisement
 
मंगळवार, डिसेंबर 17, 2024
ताज्या बातम्या
31 seconds ago

Kerala Elephant: केरळ हत्तणीला फटाक्याने भरलेले अननस दिल्या प्रकरणी एकाला अटक

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jun 05, 2020 06:00 PM IST
A+
A-

फटाकेयुक्त अननस खाल्ल्यामुळे केरळमधील मल्लपूरम जिल्ह्यात एका हत्तीणीला आपले प्राण गमवावे लागले. आता याच प्रकरणी नवीन माहिती समोर येत आहे.केरळ वन-विभागाने हत्तीणीच्या मृत्यूप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे.

RELATED VIDEOS