Close
Advertisement
 
रविवार, डिसेंबर 22, 2024
ताज्या बातम्या
14 minutes ago

Kartiki Ekadashi 2021 Wishes: कार्तिकी एकादशी निमित्त Images, Messages, WhatsApp Status

सण आणि उत्सव Nitin Kurhe | Nov 14, 2021 06:01 AM IST
A+
A-

वारकरी सांप्रदायासाठी आनंदाचा सोहळा घेऊन येणारा सण म्हणजे कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi). यंदा कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच 14 नोव्हेंबर रोजी हा उत्सव पंढरपुरीत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रातील भाविक मंडळी पंढरपुरात विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी आवर्जून भेट देतात.

RELATED VIDEOS