कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाला. अपघाताची भयंकर दृश्ये कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. रुग्ण घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा ताबा सुटल्यामुळे रुग्णवाहिका टोल बूथला धडकली होती.