कर्नाटकातील बागलकोट येथील या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती महिलेला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना दिसत आहेत.