हॉस्पिटलमध्ये बेड्सची कमतरता जाणवू शकते म्हणून आता बेड्स वाढवण्यासाठी पालिका यंत्रणा काम करत आहे. आज मुंबई महानगर पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील जसलोक हॉस्पिटल हे आता पूर्णपणे कोविड 19 समर्पित हॉस्पिटल केले जाणार आहे, येथे केवळ कोविड रूग्णांवरच उपचार केले जातील. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.