Close
Advertisement
 
बुधवार, डिसेंबर 18, 2024
ताज्या बातम्या
4 hours ago

Indian Economy: भारत 5 ट्रिलियन डॉलर्ससह जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार; अर्थ मंत्रालयाने जारी केला अहवाल

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jan 31, 2024 05:36 PM IST
A+
A-

भारताची अर्थव्यवस्था पुढील तीन वर्षांत 5 ट्रिलियन डॉलर्सची होणार आहे. पुढील सहा ते सात वर्षांत किंवा 2023 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 7 ट्रिलियन डॉलर्सची होणार आहे. अर्थ मंत्रालयाने भारतीय अर्थव्यवस्थेबाबत एक अहवाल जारी केला आहे, ज्यामध्ये या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS