Close
Advertisement
 
शुक्रवार, डिसेंबर 27, 2024
ताज्या बातम्या
37 seconds ago

India Terror Attack:भारतात मागील 5 वर्षांत 761 दहशतवादी हल्ले, 308 जवान शहीद

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Aug 09, 2023 06:07 PM IST
A+
A-

लोकसभेत लेखी उत्तरात माहिती देताना गृह राज्यमंत्री नित्यानंद राय दहशतवादी हल्ल्यासंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. गृह राज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले की, भारतात 2018 ते 2022 या पाच वर्षांत पूर्वीच्या राज्यात 761 दहशतवादी हल्ले झाले, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS