विरोधकांनी इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला होता. सत्ताधारी सरकारमधील मित्रपक्ष विरोधकांच्या आघाडीत गेले त्यामुळे सत्ताधारी सरकार पडणार अशी शक्यता निर्माण झाली होती.