Close
Advertisement
 
रविवार, डिसेंबर 29, 2024
ताज्या बातम्या
47 minutes ago

Health Benefits Of Sabja Seeds: वजन कमी करण्यापासून, त्वचा आणि केसाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे सब्जा; जाणून घ्या फायदे

Videos Abdul Kadir | Mar 14, 2021 09:00 AM IST
A+
A-

जंक फूड आणि शर्करायुक्त पेयांचा नियमित सेवन केल्याने तुमचे आरोग्य खराब होत आहे. आणि वातावरणात होणारे जास्त प्रदूषण आपले केस आणि त्वचा खराब करीत आहे. आज आपण तुळशीच्या बियांचे म्हणजेच सब्जाचे आपल्या आरोग्यासाठी होणारे फायदे जाणून घेणार आहोत.

RELATED VIDEOS