Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 16, 2025
ताज्या बातम्या
1 hour ago

Happy Nowruz 2021 Images: नौरोज़ मुबारक च्या शुभेच्छा Wishes, Messages, Wallpapers

सण आणि उत्सव Abdul Kadir | Mar 20, 2021 04:01 PM IST
A+
A-

नौरोज़ हा ईराणी नववर्षाचा सण यंदा 20 मार्च दिवशी साजरा केला जाणार आहे. दरम्यान ईराण प्रमाणेच भारत, पाकिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमनिस्तान, क़िरक़ीज़िस्तान, उज़्बेकिस्तान, तुर्की अशा देशांमधील लोक हा दिवस मोठ्या उत्साहात साजारा करतात. नौरोज़ मुबारक' च्या शुभेच्छा व्हॉट्सअ‍ॅप, फेसबूक अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून देण्यासाठी ही खास ग्रीटिंग्स, मेसेज, Wallpapers, HD Images शेअर करून ईराणी नववर्षाच्या शुभेच्छा नक्की द्या.

RELATED VIDEOS