Close
Advertisement
 
शनिवार, डिसेंबर 21, 2024
ताज्या बातम्या
8 hours ago

Gauri Pujan 2020 Muhurat: यंदा कधी होणार गौरीचं आगमन? जाणून घ्या गौरी पूजनाचा मुहूर्त आणि पुजा विधी

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली | Aug 24, 2020 07:24 PM IST
A+
A-

गणेशोत्सवात गणपती पाठोपाठ 2-3 दिवसांनी गौरीचं आगमन होते.गौरीच्या रुपात पार्वती आपल्या बाळाला म्हणजे श्रीगणेशाला घेऊन जाण्यासाठी येते, असे मानले जाते. यंदा 25 ऑगस्ट रोजी जेष्ठगौरी आवाहन आहे. म्हणजेच या दिवशी गौरींचं आगमन होणार आहे.जाणून घेऊयात यंदा कधी होणार गौरीचं आगमन आणि गौरी पूजनाचा मुहूर्त आणि पुजा विधी.

RELATED VIDEOS