Gauri Avahan Messages in Marathi 7 (फोटो सौजन्य - File Image)

Gauri Avahan Messages in Marathi: 7 सप्टेंबरला देशभरात गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. आता महिलांवर्गाला गौराईची तयार सुरू झाली आहे. यंदा मंगळवारी म्हणजेचं 10 सप्टेंबर रोजी गौराईचे आगमन (Gauri Avahan) होणार आहे. तर बुधवारी, 11 सप्टेंबर रोजी गौराईचे पूजन केले जाईल. तसेच गुरुवारी, 12 सप्टेंबर रोजी गौरी आणि गणपतीचे विसर्जन होईल. गौराईच्या रूपात माता पार्वतीचं घरात आगमन होतं.

महाराष्ट्रात गौराईचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जाते. प्रदेशानुसार, गौरी आवाहन करण्याची पद्धती वेगवेगळी आहे. ज्येष्ठा गौरी आवाहन निमित्त तुम्ही तुमच्या नातेवाईकांना, आप्तेष्टांना, मैत्रिणींना WhatsApp Messages, Wishes, Images, Greetings, Photos शेअर करत या दिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. आम्ही तुमच्यासाठी काही खास ग्रेंटिंग्ज, ईमेज घेऊन आलो आहोत. तुम्ही त्या मोफत डाऊनलोड करू शकता. (हेही वाचा - Gauri Pujan Images in Marathi: ज्येष्ठा गौरी आवाहनानिमित्त खास Wishes, Messages, Greetings शेअर करून साजरा करा गौरी पूजनाचा मंगलमय सण)

 

यंदा ज्येष्ठा गौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त 10 सप्टेंबर रोजी सूर्यदयापासून ते संध्याकाळी 6 वाजून 27 मिनिटांपर्यंत आहे. या दिवशी माता पार्वती देवी आणि गणपतीचे पूजन केले जाते. गौरी आवाहानाच्या दिवशी गौरी माहेराला येते आणि तीन दिवस थांबते. तिसऱ्या दिवशी गौराईचे विसर्जन केले जाते.