
Gauri Pujan Invitation 2024: ज्येष्ठा गौरी पूजा हा महाराष्ट्रात साजरा केला जाणारा एक लोकप्रिय सण आहे, बहुतेक मराठी समाजातील लोक हा शुभ दिवस हटके पद्धतीने साजरे करतात. हा शुभ दिवस देवी गौरीला समर्पित आहे. ज्येष्ठा गौरी पूजन 2024 बुधवार, 11 सप्टेंबर 2024 रोजी येते. ज्येष्ठा गौरी पूजनाचा मुहूर्त सकाळी 06:25 ते संध्याकाळी 06:44 पर्यंत असेल. ज्येष्ठा गौरी पूजन महाराष्ट्रात विशेषतः लोकप्रिय आहे आणि गौरी-गणपती उत्सवादरम्यान, सामान्यत: गणेश चतुर्थीच्या एक किंवा दोन दिवसांनंतर मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. गौरी पूजनाची सुरुवात गौरी आवाहनाने होते, म्हणजेच गणपती उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी देवी गौरीचे स्वागत होते आणि विसर्जनाने त्याची सांगता होते. दरम्यान, या विशेष प्रसंगी खास आमंत्रण पत्रिका पाठवल्या जातात. या विशेष प्रसंगी तुम्ही हे खास संदेश पाठवून तुम्ही नातेवाईकांना आमंत्रित करू शकता. चला तर मग पाहूया हे देखील वाचा: Gauri Pujan Rangoli Design: गौरी आगमनानिमित्त घराच्या प्रवेशद्वारावर काढा 'या' आकर्षक रांगोळी डिझाईन्स (Watch Video)
गौराई पुजनसाठी पाठवा खास आमंत्रण पत्रिका
गौराई पुजनसाठी पाठवा खास आमंत्रण पत्रिका
गौराई पुजनसाठी पाठवा खास आमंत्रण पत्रिका
गौराई पुजनसाठी पाठवा खास आमंत्रण पत्रिका
गौराई पुजनसाठी पाठवा खास आमंत्रण पत्रिका
मोदक, फळे आणि नारळ यासारख्या पारंपारिक मिठाईसह भक्त देवीला नैवेद्य अर्पण करतात. पुरणपोळीसारखे खास पदार्थही तयार केले जातात. धार्मिक मान्यतेनुसार, ज्येष्ठा गौरी पूजेने कुटुंबात समृद्धी आणि संपन्नता लाभते. हे विशेषतः विवाहित स्त्रियांसाठी महत्त्वपूर्ण आहे, जे त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि यशासाठी प्रार्थना करतात.