Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
ताज्या बातम्या
6 minutes ago

Gaganyaan Mission: गगनयान मिशनसाठी इस्रो लवकरच मानवरहित उड्डाण चाचणी करणार सुरू

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Oct 10, 2023 06:07 PM IST
A+
A-

ISRO ने सांगितले की, ISRO गगनयान मिशनसाठी मानवरहित उड्डाण चाचणी सुरू करणार आहे. फ्लाइट टेस्ट व्हेईकल अॅबॉर्ट मिशन-1 (टीव्ही-डी1) साठी तयारी सुरू आहे, जे क्रू एस्केप सिस्टीमची कार्यक्षमता दाखवलं, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS