बिहार विधानभा निवडणुकासाठी भारतीय जनता पक्षाने आपला निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी करोना लशीबाबत मोठे आश्वासन बिहारी जनतेला दिले आहे.