२६ जानेवारीला काही झाले ट्रॅक्टर परेड होणारच यावर शेतकरी ठाम होते. त्याप्रमाणे आज शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर परेड ला सुरुवात केली आहे. मात्र काही ठिकाणी शेतकरी आणि पोलिस यांच्या वाद झाल्याचे चित्र समोर येत आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर