साऊथमध्ये चाहते त्यांच्या आवडत्या सुपरस्टारसाठी वेडे आहेत. अशाच एक वेड्या चाहत्याने प्रभाससाठी सुसाइड करत असल्याचे धक्का दायक विधान दिले आहे. या चाहत्याने लिहिलेले पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.