Close
Advertisement
 
शनिवार, डिसेंबर 28, 2024
ताज्या बातम्या
1 hour ago

Emerging Asia Cup 2023: भारत अ संघात 'या' खेळाडूंना मिळाले स्थान, बीसीसीआयने केली घोषणा

क्रीडा टीम लेटेस्टली | Jul 05, 2023 04:41 PM IST
A+
A-

ज्यूनियर क्रिकेट समितीने आगामी एसीसी पुरुषांच्या उदयोन्मुख संघ आशिया चषक 2023 साठी 13 ते 23 जुलै दरम्यान कोलंबो, श्रीलंकेत खेळल्या जाणाऱ्या भारत अ संघाची निवड केली आहे. आठ आशियाई राष्ट्रांमध्ये खेळवली जाणारी ही स्पर्धा 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये होणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS