SpaceX आणि Tesla Inc च्या मागे दूरदर्शीपणे उभ्या असलेल्या एलन मस्क पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अव्वल स्थानावर आले आहेत. ट्विटर खरेदी केल्यांतर मस्क यांचे जगभरातील श्रीमंतांच्या यादीत असलेले अव्वल स्थान घसरले होते. जे त्यांनी पुन्हा मिळवले आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ