Indian Armed Forces Response: भारत-पाकिस्तान तणावाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर, अमृतसर डीपीआरओ रहिवाशांना घरात राहण्याचा, दिवे बंद करण्याचा आणि खिडक्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. भारतीय सैन्य सीमेवर पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा रोखत आहे.
...