जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांनी अखेर ट्विटर विकत घेतले. या कराराची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. ट्विटरच्या स्वतंत्र मंडळाचे अध्यक्ष ब्रेट टेलर यांनी ट्विट केले की, “ट्विटर बोर्डाने एलोन मस्कसोबत करार केला आहे”