मिळालेल्या माहितीनुसार ईडीने कारवाईदरम्यान सुमारे 6 कोटी रुपयांची रोकड जप्त केली,त्यापैकी सुमारे 4 कोटी रुपये चरणजित सिंग चन्नी यांचा पुतण्या भूपिंदर सिंग उर्फ हनी याच्याशी संबंधित असलेल्या परिसरातून जप्त करण्यात आली आहे.